₹699.00Original price was: ₹699.00.₹450.00Current price is: ₹450.00.
तुमच्या स्टाइलमध्ये कोकणाचा हटके अंदाज! “कोकणी मुलगी” प्रिंट असलेला हा प्रीमियम Women’s T-Shirt तुमच्या रोजच्या कॅज्युअल लूकला देईल एक ट्रेंडी आणि युनिक टच. Soft feel, breathable fabric आणि eye-catching design मुळे कॉलेज, outing, travel किंवा gifting साठी परफेक्ट.